शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

हनुवटीवरूनही मास्क झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 5:00 AM

प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. दर दिवशी सरासरी ७०० नागरिकांच्या काेराेना तपासण्या केल्या जात आहेत. तरीही २ ते ३ च काेराेनाबाधित निघत आहेत. त्यामुळे काेराेनाची भीती कमी झाली आहे.  बाजारपेठेत गर्दी राहते. तरीही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण कमी हाेताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येत आहे. काेराेनाचे संकट अजूनही संपले नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. दर दिवशी सरासरी ७०० नागरिकांच्या काेराेना तपासण्या केल्या जात आहेत. तरीही २ ते ३ च काेराेनाबाधित निघत आहेत. त्यामुळे काेराेनाची भीती कमी झाली आहे. बाजारपेठेत गर्दी राहते. तरीही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तर मास्कचा विसरच पडला आहे. पूर्वीप्रमाणेच कार्यक्रमांचे आयाेजन केले जात आहे. पूर्वी शाासकीय कार्यालयात मास्कशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. तसे बाेर्ड लावण्यात आले हाेते. आता मात्र शासकीय कार्यालयांनाही मास्कचा विसर पडला आहे. कर्मचारीही मास्क घालत नाहीत. 

धाेका अजूनही संपला नाहीकाेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० ते २० च्या दरम्यान आहे. तसेच राज्यातील काही शहरांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वच क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

१० व २० च्या दरम्यान रूग्ण संख्या कायम-   मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रूग्णांची संख्या १० ते २० च्या दरम्यान राहत आहे. अजूनपर्यंत एकही दिवस जिल्ह्यातील काेराेना रूग्णांची संख्या शुन्य झाली नाही. शासकीय रूग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काेराेना तपासणी केली जात आहे.

नगर परिषदेकडून कारवाई थंडावलीमास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र पथक नेमले हाेते. हे पथक कारवाई करीत हाेते. आता मात्र पथकही गायब झाले आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. 

गणेशाेत्सवाप्रमाणेच काळजी घ्या-    गणेशाेत्सवाच्या कालावधीत जिल्हावासीयांनी याेग्य ती काळजी घेतली. खासगी व सार्वजिक गणपतीच्या कार्यक्रमांचे स्वरूप मर्यादित ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढली नाही. हीच खबरदारी दुर्गाेत्सव, दसरा, दिवाळी या सणांमध्ये घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या