शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Maharashtra Election 2019 ; मतदारांची उत्सुकता आणि प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी करण्यात आली. आयटीआय चौक परिसरातून सामाजिक न्याय भवनाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयटीआयच्या या मार्गावरील प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच अपक्ष उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी चंद्रपूर मार्गावर आयटीआयसमोर मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देमहिलांचाही ठिय्या : आयटीआय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १० ते १२ दिवस पूर्ण ताकदीने प्रचार केल्यानंतर आपल्या पक्षाच्या व उमेदवाराच्या बाजूने निकाल लागणार, अशी आशा भाजपासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होती. याशिवाय वंचित व शेकापचेही कार्यकर्ते आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहू, अशा तोºयात होते. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारपर्यंत उत्सुकता दिसून येत होती.येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी करण्यात आली. आयटीआय चौक परिसरातून सामाजिक न्याय भवनाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयटीआयच्या या मार्गावरील प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच अपक्ष उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी चंद्रपूर मार्गावर आयटीआयसमोर मोठी गर्दी केली होती. एका बाजूने नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उभे राहून कार्यकर्ते तसेच नागरिक प्रत्येक फेरीची उमेदवारांची मते जाणून घेत होते. आयटीआय समोर कार्यकर्त्यांचा जमाव होते. काही कार्यकर्ते मोबाईलवर फेरीनिहाय मते इतर कार्यकर्त्यांना पाठवित होते तर काही जण भ्रमणध्वनीवरून माहिती देत असल्याचे दिसून आले. सुरूवातीपासून भाजपचे उमेदवार डॉ.देवराव होळी हे थोड्याफार मताने आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर तरी काँग्रेसचे उमेदवार आघाडी घेतील, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होती. त्यामुळे येथे जमलेले उत्साही कार्यकर्ते पुन्हा निकाल ऐकण्यात व्यस्त झाले. आघाडी मिळत नसल्याचे पाहून काही कार्यकर्ते नाराजही झाले.काँग्रेस व भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांचा ठिय्या पानटपरी व हॉटेलच्या परिसरात होता. या ठिकाणी निकालाची चर्चा दुपारपर्यंत होत होती. २ वाजतानंतर अनेकजण घरी परतले.

 

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली