शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
5
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
6
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
7
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
8
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
9
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
10
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
11
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
12
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
13
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
14
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
15
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
16
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
17
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
18
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
19
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
20
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

मनरेगाच्या कामावर आढळला जिवंत हातबॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:53 AM

कोकडीनजीकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेले हॅन्डग्रेनेड आला.

गडचिरोली : मनरेगाअंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपली जिवंत हातबॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली असली, तरीही कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली.कोकडीनजीकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेले हॅन्डग्रेनेड आला. त्याने कुतूहलाने ते हाती घेऊन पाहिले. पण काही न समजल्याने त्याने पिशवी बाजूला फेकून दिली. सुदैवाने तो बॉम्ब फुटला नाही. काही वेळाने मजुरांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामरोजगार सेवकाला याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला़ हा बॉम्ब नेमका तेथे कोणी ठेवला, याची चौकशी सुरू आहे़

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली