शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

तीन कोटींच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:12 AM

भारतीय जनता युवा मोर्चा मुलचेराद्वारा आयोजित तालुक्यातील खुदिरामपल्ली येथील नवनिर्मित क्रीडांगण येथे सीएम चषक स्पर्धेेचे उद्घाटन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : सीएम चषक स्पर्धेचेही उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : भारतीय जनता युवा मोर्चा मुलचेराद्वारा आयोजित तालुक्यातील खुदिरामपल्ली येथील नवनिर्मित क्रीडांगण येथे सीएम चषक स्पर्धेेचे उद्घाटन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले.यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरी न. पं. अध्यक्ष हर्षा ठाकरे, भाजपचे जिल्हा सचिव सुभाष गणपती, तालुका महामंत्री निखिल हलदार, तालुका उपाध्यक्ष गणेश बक्कावार, पंचायत समितीचे उप सभापती बासु मजूमदार, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष विजय बिस्वास, उत्तम शर्मा, मुलचेरा नगर पंचायतीचे गटनेते दिलीप आत्राम उपस्थित होते.या ठिकाणी क्रिकेट, कॅरम व दौड स्पर्धा होणार आहेत. पालकमंत्री आत्राम यांनी बॅटने काही फटके मारल्यामुळे उपस्थित खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला.यावेळी पालकमंत्री आत्राम म्हणाले, तरुणांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी भाजयुमोच्या वतीने राज्यभर अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कलागुणांना पाहिजे त्या प्रमाणात वाव मिळत नाही. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सहभाग नोंदवावा व जिल्ह्यासोबतच राज्यपातळीवर आपले प्राविण्य दाखवावे असे ते म्हणाले.दरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मुलचेरा ते देशबंधुग्राम, मुलचेरा ते अंबेला आणि विश्वनाथनगर ते कोडसापूर येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अंदाजे ३ कोटी रुपयाच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.प्रास्ताविक सीएम चषक अहेरी विधानसभा संयोजक अमोल गुडेल्लीवार ह्यांनी केले तर आभार सीएम चषक विजय बिस्वास यांनी मानले. यावेळी शहरातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :ministerमंत्री