नगरम येथे उसळला जनसागर : सिरोंचा तालुक्यातील नगरम येथे समक्का सारक्का यात्रा प्रारंभ झाली आहे. यावेळी नगरमचे पोलीस पाटील व्यंकटेशस्वामी कंबगोनी, पुजारी बक्कमा, आनंदम कंबगोनी उपस्थित होते. यावेळी महिलांच्या उपस्थितीत कलश (बोनालू) यात्रा काढण्यात आली. हजारो भाविक यात सहभागी झाले आहेत.
नगरम येथे उसळला जनसागर :
By admin | Updated: February 14, 2016 01:19 IST