शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

आदर्श शिक्षक व गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:59 IST

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी व देसाईगंजची ५४ वी सभा देसाईगंज येथील सांस्कृतिक भवनात रविवारी पार पडली.

ठळक मुद्देदेसाईगंजात कार्यक्रम : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी व देसाईगंजची ५४ वी सभा देसाईगंज येथील सांस्कृतिक भवनात रविवारी पार पडली. या सभेत आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षस्थानी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष धनपाल मिसार होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष रेमाजी चरडुके, सचिव जयंत राऊत, कोषाध्यक्ष रामदास मसराम, संचालक संजय बिडवाईकर, मेघराज बुराडे, कैलास टेंभूर्णे, रेश्मा तितिरमारे, गुणवंत हेडाऊ, दिनकर राऊत, विरेंद्र मोहुर्ले, एकनाथ पिल्लारे, गुलाब मने, दिगांबर करंबे, किशोर पिंपळकार, इंदिरा चापले आदी उपस्थित होते.सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र साखरे, इस्माईल शेख, प्रमोद चिडे, वामन महाजन, उद्धव वानखेडे, विजय ठेंगरी, घनश्याम मैंद, जगदीश बद्र्रे , गोपीनाथ नेवारे दादाजी मारबते, मारोती बुल्ले, भगवान कन्नाके, मंदा येनुरकर, अमेश ठाकरे, प्रभाकर मेश्राम, दुधराम रामटेके, मारोती बगमारे, मधुकर कोटगले, श्रीकांत चल्लेवार, या सेवानिवृत्त शिक्षकाचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर मेश्राम व नरेश बन्सोड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी मंगला लोखंडे, यशश्री नाकाडे, रियाज शेख, तेजस हेडाऊ, अभिषेख टेंभूर्णे, अंकुश बांडे, जानवी शिवणकर, माधुरी हेडाऊ, मोहनीश मेश्राम, शरयू राऊत आदी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.