शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

महामार्गाच्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:00 AM

चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते.

ठळक मुद्देअनेकांनी वळविला मार्ग : उपाययाेजना करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने येथे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना श्वसनाचे व इतर आजार हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते. घोटवरून चामोर्शीमार्गे येणाऱ्या सर्व दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन याच मार्गाने असते. अनेक वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा येताे. वाहतुकीची काेंडी साेडविणे व धुळीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी संबंधित विभागाने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी हाेत आहे. 

एकेरी वाहतूक अडचणीचीचामोर्शी शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूक काेंडीचा  प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ताेडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  विशेष म्हणजे, अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असल्याने अपघाताचा धाेका आहे. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग