शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निराधार बहिणींना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:51 IST

तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकणाऱ्या दोन बहिणींवरील मातृ-पितृछत्र हरपल्याने दोन्ही बहिणी पोरक्या झाल्या. या दोघी बहिणींच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाºयांनी उचलला आहे.

ठळक मुद्देशिक्षणाचा खर्च उचलला : नेहरू शाळेतील कर्मचाऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकणाऱ्या दोन बहिणींवरील मातृ-पितृछत्र हरपल्याने दोन्ही बहिणी पोरक्या झाल्या. या दोघी बहिणींच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उचलला आहे.जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारी वैैष्णवी रमेश मोहुर्ले व इयत्ता आठवीत शिकणारी पूजा रमेश मोहुर्ले या दोघी बहिणी जोगीसाखरा येथील रहिवासी आहेत. दोघींच्या आईवडिलांवर काळाने घाला घालून पोरके केले. सध्या त्या आपल्या आजीआजोबांकडे राहत आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या बहिणींना शिक्षणाची फार आवड आहे. त्या अभ्यासात हुशार असल्याने जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा खरकाटे यांनी पुढाकार घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या मदतीने दोघींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघी बहिणींना मोठे पाठबळ मिळाले आहे.अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या या बहिणींचे मातृ-पितृछत्र हरपल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. परंतु शिक्षकांनी त्यांना हातभार लावण्यास पुढाकार घेतला आहे. ही बाब आरमोरी येथील कपडा व्यावसायिक मनोज ठकरानी व अशोक ठकरानी यांना माहित होताच त्यांनी मदतीचा हात समोर करून दोन्ही बहिणींना आपल्याकडून शाळेचा गणवेश स्वच्छेने प्रदान केला. निराधार बहिणींना आधाराची गरज आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी