शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाची हजेरी

By admin | Updated: June 20, 2015 02:11 IST

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसत आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजतापासून रात्रभर झालेल्या पावसाची नोंद प्रशासनाने घेतली असून एकूण २०५.२ मिमी पाऊस झाला असून सरासरी १७.५ असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. दमदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. जिल्हाभरातील शेतकरी अनेक कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.
गडचिरोली तालुक्यात ३.४ मिमी, धानोरा १.८, चामोर्शी ८.०, मुलचेरा ३५.०, अहेरी ५.०, एटापल्ली ४३.४, भामरागड ९६.४, सिरोंचा तालुक्यात १४.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजतापासून मेघगर्जनेसह गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी तालुक्यासह इतरही भागात पाऊस बरसला. मेघ गर्जनेसह झालेल्या पावसामुळे गडचिरोली शहरात दिवसभर विद्युत पुरवठ्याचा लंपडाव सुरू होता. इंटरनेट सेवाही वारंवार विस्कळीत होत होती. यामुळे शासकीय व खासगी कार्यालयातील आॅनलाईन कामकाज प्रभावित झाले. (स्थानिक प्रतिनिधी)