शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

साबांविचे कलवट ठरले विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: September 25, 2014 23:24 IST

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहाकडे तसेच राजे धर्मवराव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या नवीन कलवटची आवश्यकता नव्हती, मात्र या ठिकाणी नवे कलवट तयार करण्यात आले.

भामरागड : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहाकडे तसेच राजे धर्मवराव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या नवीन कलवटची आवश्यकता नव्हती, मात्र या ठिकाणी नवे कलवट तयार करण्यात आले. यामुळे गावातील सांडपाणी चक्क रस्त्यावरून वाहत असून या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर कलवट विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. विश्रामगृह मार्गावर तयार करण्यात आलेले कलवट कोणत्या कामासाठी आहे, याची चर्चा गावभर आहे. या ठिकाणी नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे या कलवटमधून पाण्याची विल्हेवाट होण्यासाठी या ठिकाणी नवीन नाला तयार करण्यात आला. आवश्यक नसलेल्या ठिकाणी कलवटचे बांधकाम होत असल्याची बाब ‘लोकमत’ने भामरागड ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. तरी सुद्धा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर या कलवटमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कलवटचे पाणी रस्त्यावर येत असल्याने शाळकरी मुलांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. सदर कलवट बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.