शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व केंद्रीय कुकुट विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शेती व्यवसायपुरक कुकुटपालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम : पक्ष्यांच्या देखभालीची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व केंद्रीय कुकुट विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शेती व्यवसायपुरक कुकुटपालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.प्रशिक्षणाचे उद्घाटन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. एम. भुरले, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विशाल नरवाडे, डॉ. विक्रम एस. कदम, ज्ञानेश्वर ताथोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वाय. एस. वंजारी यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. कुकुटपालन हा कमी खर्चात होऊ शकणारा व्यवसाय आहे. कुकुटपालन करताना पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ. पी. एम. बुरले यांनी कुकुटपालनासाठी सुधारीत जातींचे तसेच शास्त्रोक्त पध्दतीने कसे संगोपण करावे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वळोवेळी पक्ष्यांना लसीकरण करण्याच्या पध्दती सांगितल्या. डॉ. विशाल नरवाडे यांनी कुकुटपालनाकरिता सुधारीत जातींची निवड करण्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी सहा दिवशीय कुकुटपालन प्रशिक्षणाबाबत शेतकºयांना माहिती दिली. संचालन ज्ञानेश्वर ताथोड यांनी केले. सदर प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे आहे. या प्रशिक्षणाला शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती