शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय समितीच्या शिफारसीने मिळाली ग्रामसेवकांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:44 IST

पदोन्नतीच्या यादीतील २३ जण आणि त्यांचे आधीचे ठिकाण व पदोन्नतीनंतरचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. रवींद्र कुनघाडकर (ग्रापं. लेखा, पंस., धानोरा ...

पदोन्नतीच्या यादीतील २३ जण आणि त्यांचे आधीचे ठिकाण व पदोन्नतीनंतरचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. रवींद्र कुनघाडकर (ग्रापं. लेखा, पंस., धानोरा येथून ग्रापं., कुनघाडा (रै), पंस., चामोर्शी), नंदकुमार जनबंधू (ग्रापं., डोंगरगाव, पंस., गडचिरोली- ग्रापं. अंकिसा, पंस., सिरोंचा), दिगंबर लाटेलवार (तळेगाव, पंस., कुरखेडा- पोर्ला, पंस., गडचिरोली), यशवंत मुखरू लाडे (जांभळी, पंस., कोरची- देवलमारी, पंस., अहेरी), राजकुमार अनंतुलवार (मार्कंडा कं., पंस., चामोर्शी - आष्टी, पंस., चामोर्शी), राजेश वाटवे (उमानूर, पंस., अहेरी- वेलगूर, पंस., अहेरी), पुरूषोत्तम निंदेकार (कासवी, पंस., आरमोरी - विठ्ठलरावपेठा, पंस., सिरोंचा), पुरूषोत्तम बनपूरकर (तुळशी, पंस., देसाईगंज - येवली, पंस., गडचिरोली), मंगरू मोंगरकर (फोदेवाडा, पंस., भामरागड - मुरखडा, पंस., गडचिरोली), विनोद कोटगीरवार (मिचगाव, पंस., धानोरा - घोट, पंस., चामोर्शी), मधुकर कुकडे (हिरापूर, पंस., गडचिरोली- तळोधी मो., पंस., चामोर्शी), दीपक कांबळे (बामणी, गडचिरोली - आमगाव म., पंस., चामोर्शी), खुशाल नंदेश्वर (इंदाळा, पंस., गडचिरोली- व्यंकटापूर, पंस., सिरोंचा), लोमेश वाळके (पुरसलगोंदी, पंस., एटापल्ली - मुरखळा माल, पंस., चामोर्शी), इंद्रावण बारसागडे (ठाकरी, पंस., चामोर्शी- विवेकानंदपूर, पंस., मुलचेरा), विजय गडपायले (उराडी, पंस., कुरखेडा- सावंगी, पंस., वडसा), माणिक लांजेवार (चांदागड, पंस., कुरखेडा- वडधा, पंस., आरमोरी), जयगोपाल बरडे (कुंभीटोला, पंस., कुरखेडा- विक्रमपूर, पंस., चामोर्शी), डाकराम ठाकरे (जेप्रा, पंस., गडचिरोली- मौशीखांब, पंस., गडचिरोली), व्यंकटरमण गंजीवार (चिंतरवेला, पंस., सिरोंचा- असरअल्ली, पंस., सिरोंचा), यादव मुळे (गिलगाव पंस., चामोर्शी - नागेपल्ली, पंस., अहेरी), जयंत मेश्राम (मोहगाव, पंस., धानोरा- येरकड, पंस., धानोरा), दिलीप मेश्राम (गोगाव, पंस., गडचिरोली- अडपल्ली, पंस., गडचिरोली).