शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मुंबईमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:57 PM

मुंंबई येथील आझाद मैैदानावर टाटा-मुंंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील १७ युवतींसह ७३ युवकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.

ठळक मुद्देपोलीस विभागाचे सहकार्य : १६ युवतींसह ७३ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुंंबई येथील आझाद मैैदानावर टाटा-मुंंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील १७ युवतींसह ७३ युवकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या युवकांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागातर्फे या युवकांना मुंबई मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात आले होते. या युवकांसोबत गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातील युवकांचा सहभाग होता. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक अंकुश शिंदे व गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अठवडे यांनी प्रत्यक्ष मॅरेथॉनच्या ठिकाणी उपस्थित राहून युवकांचा उत्साह वाढविला. गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चव्हाण, राखीव पोलीस उपनिरीक्षक महादेश्वर यांच्या नेतृत्त्वात युवकांना पाठविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईचा झालेला विकास युवकांना बघता आला. मॅरेथॉनमध्ये सहभागी युवक आनंदी दिसून येत होते.