शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची घंटा

By संजय तिपाले | Updated: June 4, 2024 16:14 IST

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान यांना ९० हजारांचे मताधिक्क्य

संजय तिपाले, गडचिरोली 

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 :गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना १६ फेऱ्यांअखेर ९० हजार मतांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची मानली जात आहे.

या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्याशी झाला. डॉ. किरसान हे पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. १६ फेऱ्यांचे निकाल आतापर्यंत बाहेर आले. यात सुमारे ९० हजारांहून अधिक मतांसह डॉ. नामदेव किरसान आघाडीवर आहेत.  गडचिरोली - चिमूर मतदासंघांत १६ लाख १७ हजार २०७ इतके मतदार आहेत. यापैकी ११ लाख ६२ हजार ४७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अजून १० फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाजपच्या गोटात मात्र काळजीचे वातावरण आहे.

काँगेस कार्यकर्त्यांचा जल्लोष मतमोजणीच्या ठिकाणी काँग्रेसने निर्णायक मताधिक्क्य घेतले. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी असलेल्या काँगेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. डॉ. किरसान यांना अनेकांनी अलिंगण देत शुभकामना व्यक्त केल्या. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोलीgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरAshok Neteअशोक नेते