शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; नातेवाइकांच्या आक्रोशाने अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 08:02 IST

तिन्ही मृतांवर मार्कंडा येथील वैनगंगा नदीकाठावर २६ सप्टेंबरला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

चामोर्शी : तहसील कार्यालयातून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या चौघांना सुरजागडच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना २५ सप्टेंबरला घडली होती. यात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला तर एकावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, तिन्ही मृतांवर मार्कंडा येथील वैनगंगा नदीकाठावर २६ सप्टेंबरला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाइकांच्या आक्रोशाने गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मार्कंडा येथील जनध्यालवार कुटुंबातील चौघे जण तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले होते. आटोपल्यावर चौघे काम दुचाकीवरून (एमएच ३३ - के ३१३५) परत निघाले, गडचिरोली रोडवर सुरजागडहून आलेल्या भरधाव ट्रकने (सीजी ०८ एयू २०४५) त्यांना चिरडले. यात प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) हे तिघे ठार झाले तर नरेंद्र जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. तीन आठवड्यांपूर्वीच जनध्यालवार कुटुंबातील गणेश यांचा मृत्यू झाला होता. या दुःखातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच त्यांचा मुलगा रुद्र व पत्नी प्रियंका यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर तिन्ही मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात