शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

मैत्री, प्रेम अन् अत्याचार.. अल्पवयीन वर्षीय मुलगी गर्भवती, आरोपीला अटक

By दिलीप दहेलकर | Updated: August 22, 2023 17:08 IST

आरमोरी तालुक्यातील घटना

वडधा (जि. गडचिरोली) : अल्पवयीन मुलीशी ओळख झाली, त्याचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. यातून युवकाने तिचे लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना आरमोरी तालुक्याच्या गावातील मात्र कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा पोलिस ठाणे हद्दीत २१ ऑगस्टला उघडकीस आली. दरम्यान, पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अभय दिवाकर पदा (१९,रा. बाजीरावटोला, भाकरोंडी ) असे आरोपीचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय युवतीला अभय पदा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यावर पीडित मुलीने लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला. त्यानंतर तिने तंटामुक्त समितीकडे धाव घेतली, समितीने पाठवलेल्या नोटीसलाही अभय पदा याने दाद दिली नाही. त्यानंतर पीडितेने मालेवाडा पोलिस ठाणे गाठले . तिच्या तक्रारीवरून बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तपास पोलिस उपनिरीक्षक नारायण राठोड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसीGadchiroliगडचिरोली