शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीमध्ये रस्त्यावर रानटी हत्तीचा मुक्त संचार; भीतीने वाहने थांबली

By संजय तिपाले | Updated: August 9, 2023 17:33 IST

कुरखेडा तालुक्यात केली होती घरांची तोडफोड

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात धुडगूस घालणाऱ्या रानटी हत्तीचा आरमोरी येथे रस्त्यावर मुक्त संचार करत असल्याचा एक व्हिडिओ ९ ऑगस्टला समोर आला. हत्तीने रस्ता ओलांडेपर्यंत वाहने थांबली होती. याच दरम्यान एका प्रवाशाने हत्तीचा व्हिडिओ घेतला.

जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव नवीन नाही. यापूर्वी कोरची, कुरखेडा तालुक्यात या हत्तींनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून नुकसान केलेले आहे. गेल्या आठवड्यात कुरखेडा येथे काही घरांची तोडफोड केली तसेच धानपिकात मिरवल्याने मोठे नुकसान केले. २३ हत्तींच्या कळपातील भरकटलेल्या एका हत्तीने आरमोरीत ठाण मांडले आहे. आरमोरी रस्त्यावर या हत्तीचा मुक्त संचार असल्याने प्रवाशांची त्रेधा उडाली. समोरुन डौलात आलेला हत्ती पाहून वाहने रोखून धरली, त्यानंतर हत्ती वाट वाकडी करुन जंगलात निघून गेला, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  या हत्तीचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.तुटपुंजी भरपाई

घरांचीे तोडफोड केल्यावर वनविभागाकडून जेमतेम पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते. भरपाईच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभेत केली. यासाठी शासननिर्णय घ्यावा व भरपाईच्या रक्कमेत वाढ करुन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवGadchiroliगडचिरोली