शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

आष्टीत गोदामाला आग

By admin | Updated: December 18, 2014 22:53 IST

आष्टी-अहेरी मार्गावरील अनिल अरमडलावार यांचे मालकीचे दुमजली गोदामाला आग लागून कोटी रूपयाचा माल आगीत जळून खाक झाला. सदर घटना गुरूवारच्या पहाटे घडली.

अहेरी मार्गावर : बल्लारपूर, गडचिरोली, राजुरावरून पोहोचले अग्निशामक बंबंआष्टी : आष्टी-अहेरी मार्गावरील अनिल अरमडलावार यांचे मालकीचे दुमजली गोदामाला आग लागून कोटी रूपयाचा माल आगीत जळून खाक झाला. सदर घटना गुरूवारच्या पहाटे घडली.अनिल अरमडलावार हे तेल, बिस्कीट, निरमा, सुपारी, चुना, पॅराशूट आदी मालाचे ठोक विक्रेते होते. परिसरातील अनेक गावात माल त्यांच्याकडून जातो. गोडावूनमधील सर्व खोल्यांमध्ये माल भरून होता. रात्री ११ वाजता शॉटसर्कीटने आग लागली व ही आग सर्व खोल्यांमध्ये पसरली. पहाटे ४ वाजता व्हेंटीलेटरमधून धूर निघताना नागरिकांना दिसला. लगेच ५ वाजता फिरायला जाणाऱ्या नागरिकांची या भागात गर्दी जमू लागली व त्यानंतर अनिल अरमडलावार यांना आगीची माहिती मिळाली. नागरिक व शेजाऱ्यांनी पाण्याचे पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणने शक्य नव्हते. दरम्यान गडचिरोली येथील अग्नीशामक दलाच्या वाहनाला बोलाविण्यात आले. सकाळी ७.३० वाजता हे वाहन पोहोचल्यावर आग विझविण्याच्या कामाला गती देण्यात आली. समोरच्या खोलीतील आग विझविण्याचा प्रयत्न होत असताना मागच्या खोलीमधील तेलाच्या बॉक्सने पेट घेतला व आगीच्या ज्वाला खिडकीमधून निघत होत्या. गोडावूनच्या मागच्या रूममध्ये जाण्यासाठी समोरून मार्ग असल्याने समोरची आग विझेपर्यंत मागील भागात आग विझविता आली नाही. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने मागील भिंत फोडून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता बल्लारपूर नगर पालिकेचे अग्नीशामन वाहन पोहोचले व दोनही बाजुने पाण्याचा मारा सुरू झाला. राजुरा नगर पालिकेचाही बंब या कामी पोहोचला. आग ऐवढी भयानक होती की, गोडावूनच्या भिंतीला व स्लॅबला मोठ्या तडा गेल्या आहे. ८ तास आग विझविण्याचे काम अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केले.