शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

अखेर दीड पट वेतनाचा शासन आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 03:28 IST

नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दिलासा

गडचिरोली : राज्याच्या नक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रोत्साहन म्हणून शासनाकडून दिल्या जाणाºया दीडपट वेतन व महागाई भत्त्याचा शासन आदेश अखेर पाच महिन्यानंतर १२ सप्टेंबर रोजी काढण्यात आला. गेल्या १ सप्टेंबरला यासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी लावून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, हे विशेष.यापूर्वीच्या शासन आदेशानुसार पोलीस कर्मचाºयांना दीड पट वेतन देण्यासंदर्भातील मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंतच होती. त्यामुळे एप्रिल २०१८ पासून वाढीव वेतनाचा कोणताही लाभ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना मिळत नव्हता.आता गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र, उपपोलीस ठाणे व दुर्गम भागातील पोलीस ठाणे आदींमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना या दीडपट वेतनाचा लाभ मिळणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा, कोरची, कुरखेडा, एटापल्ली आदी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात कार्यरत पोलीस कर्मचाºयांना तसेच विशेष अभियान पथक, क्यूआरटी, सी-६० व एमटी पथकातील कर्मचाºयांनाही दीडपट वेतन लागू राहील.एप्रिल २०१८ पासून मिळणार वाढीव वेतन१२ सप्टेंबरला काढलेल्या शासन आदेशानुसार दीडपट वेतनाचा लाभ एप्रिल २०१८ ते मार्च २०२० या दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. अनेक वर्षांपासून या दीडपट वेतनाचा लाभ मिळत असल्याने नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी आपली आर्थिक गुंतवणूक वाढविली होती. पण एप्रिल २०१८ पासून हे वेतन मिळत नसल्याने त्यांची ओढाताण होत होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस