शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सामान्य रूग्णालयात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० खाटांची क्षमता असलेल्या रूग्णालयात विविध भौतिक व आरोग्य सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

ठळक मुद्देकोरोना संशयितासाठी वार्ड : दोन वॉर्डातील रुग्ण हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वच्छतेबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच सदर रूग्णालयात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. विद्युत फिटींग व फर्निचर तयार करण्याचे काम कारागिरांकडून सुरू आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० खाटांची क्षमता असलेल्या रूग्णालयात विविध भौतिक व आरोग्य सुविधा निर्माण केल्या जात आहेत.वार्ड क्रमांक ५ हे कोरोना क्वारंटाईन व संशयीत रूग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या वार्डात दोन भाग आहेत. एका भागात संशयीत रूग्णांची व्यवस्था करण्यात आली असून दुसऱ्या भागात विद्युत फिटींग व फर्निचर बसविण्याचे काम केले जात आहे. सद्य:स्थितीत या रूग्णालयात एकच क्वॉरंटाईन रूग्ण आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या कामामुळे शस्त्रक्रिया रूग्णांसाठी असलेल्या वार्ड क्रमांक १ व वार्ड क्रमांक २ च्या रूग्णांना नेत्र रूग्णालयाच्या इमारतीत हलविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या रूग्णालयात नियमित स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पायºयावरील ग्रिलची स्वच्छता कामगारांकडून केली जात आहे. दुसºया मजल्यावर फर्निचर फिटींगचे काम सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर रूग्णालयाचे प्रशासन सतर्क झाले असून खबरदारी घेतली जात आहे. बायोमेट्रिकवर हजेरी न नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल