शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात जाऊन हत्तीने घेतले दोघांचे बळी, सीमावर्ती भागात वनविभागाचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:15 IST

Gadchiroli News: छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीत आलेल्या व कळपातून भरकटलेल्या एका रानटी हत्तीने बुधवारी तेलंगणात एंट्री केली.

अहेरी (गडचिरोली) : छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीत आलेल्या व कळपातून भरकटलेल्या एका रानटी हत्तीने बुधवारी तेलंगणात एंट्री केली. तेथे या हत्तीने धुडगूस घातला असून, सलग दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा पायांखाली चिरडून बळी घेतल्याने सीमावर्ती भागात वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.ओडिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी दोन डझन हत्तींनी शिरकाव केला.  गडचिरोलीतील  घनदाट जंगलात स्थिरावलेल्या हत्तींनी धानाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण आहेत. हत्तींनी २०२३ मध्ये चार व चालू वर्षी तीन महिन्यांतच तीन बळी घेतले.  

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर- तेलंगणातील चिंतलामानेपल्ली तालुक्यातून या रानटी हत्तीने  बेजूर तालुक्यातील सुलुगूपल्ली परिसरात आपला मोर्चा वळविला आहे.   - महाराष्ट्रातसुद्धा आलापल्ली वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आरआरटी पथकाने    प्राणहिता नदीलगत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधमोहीम सुरू केली आहे.

दोन शेतकऱ्यांचा बळी घेतलेले हे हत्ती  प्राणहिता नदीच्या सीमावर्ती भागात आहेत. कदाचित ते पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करून सीमावर्ती भागात येऊ शकतात. त्यामुळे गडअहेरी, चिंचगुंडी, वांगेपल्ली, कृष्णापूर, गेररा, महागाव येथे सतर्कता बाळगावी.    - राजेश पिंपळकर, क्षेत्र सहायक अधिकारी,  आलापल्ली, ता. अहेरी

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र