शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

गडचिरोलीत एकनाथ शिंदे यांची पोलीस जवानांसोबत दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 10:28 PM

Gadchiroli News Diwali जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी (दि.१५) राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप केले.

ठळक मुद्देदुर्गम भागातील कर्तव्य बजावणाऱ्यांना वाटली मिठाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी (दि.१५) राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप केले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल प्रामुख्याने उपस्थित होते.ना.शिंदे यांनी सकाळी मुंबईवरून नागपूर गाठले. त्यानंतर हेलिकॉप्टरने दुपारी १ ते गडचिरोलीत दाखल झाले. नक्षलविरोधी अभियानासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलाच्या सी-६० पथकातील जवानांना त्यांनी मिठाईचे वाटप करत दिवळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हेलिकॉप्टरने अहेरी तालुक्यातील येलचिल येथे असलेल्या पोलीस मदत केंद्राला भेट देऊन तेथील जवळपास ७० जवान व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना मिठाई वाटप करून विपरित परिस्थितीत ते कर्तव्य बजावत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या जवानांच्या सुविधांसाठी शासनस्तरावरून निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.गृहमंत्र्यांनीही साधला संवाददरम्यान शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हेलिकॉप्टरने सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथे असलेल्या पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना मिठाईचे वाटप केले. यावेळी जवानांनी त्यांना भेडसावणाऱ्या रुग्णालय, निवास यासारख्या समस्या गृहमंत्र्यांना सांगितल्या.

टॅग्स :DiwaliदिवाळीEknath Shindeएकनाथ शिंदे