शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात जोडीने दर्शनाला, वाटेत अभियंत्यावर काळाचा घाला

By संजय तिपाले | Updated: October 20, 2023 16:45 IST

पत्नी जखमी: लग्नानंतर सातव्या महिन्यातच हिरावला पती, चंद्रपूर जिल्ह्यात अपघात

गडचिरोली : नवरात्रीेत्सवाच्या निमित्ताने जोडपे दर्शनाला गेले, चंद्रपूरच्या महाकालीचे दर्शन घेऊन परतताना चंद्रपूर जिल्ह्यात अपघात झाला. यात अभियंता असलेला पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. १९ ऑक्टोबरला रात्री ही घटना घडली.

प्रमोद देवराव जयपूरकर (२७,रा.आष्टी ता.चामोर्शी) असे मयताचे नाव असून पत्नी प्रणाली प्रमोद जयपूरकर (२३) जखमी आहेत. प्रमोद हे गडचिरोलीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत होते. पत्नी प्रणालीसमवेत ते १९ रोजी चंद्रपूर येथे महाकाली देवीच्या दर्शनाला दुचाकीवरुन (एमएच ३३ यू- ३६०८) होते. दर्शन घेतल्यावर परतताना उशीर झाला. रात्री साडेनऊ वाजता चंद्रपूरच्या सावलीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, यात प्रमोद जयपूरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले.पत्नी प्रणाली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. अर्ध्यावरती डाव मोडला...

दरम्यान, प्रमोद यांचा तेलंगणातील प्रणालीशी मार्च २०२३ मध्ये विवाह झाला होता. लग्नाला अवघे सात महिने झाले होते. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, पण अपघाताने प्रमोद यांना हिरावून घेतले, त्यामुळे प्रणाली यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू