शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्हा रुग्णालयात औषधाची टंचाई

By admin | Updated: September 21, 2015 01:29 IST

जिल्हा रुग्णालयाच्या भांडारात मागील काही दिवसांपासून खोकल्याच्या औषधाचा टंचाई असल्यामुळे अनेक रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी बाहेरून खरेदी करावी लागत आहे.

खोकल्याच्या औषधाचा तुटवडा : खासगी दुकानातून खरेदी वाढलीगडचिरोली : जिल्हा रुग्णालयाच्या भांडारात मागील काही दिवसांपासून खोकल्याच्या औषधाचा टंचाई असल्यामुळे अनेक रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी बाहेरून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक भूर्दंड बसत आहे. अनेक गरीब रुग्ण याबाबत रुग्णालय प्रशासनाविरोधात आरडाओरड करीत असून सदर औषधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वातावरणात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. कधी पाऊस तर कधी प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. यामुळे आजार मोठ्या संख्येने वाढले आहेत. सध्या जिल्ह्यात विविध भागात व्हायरल फिवरची साथ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खोकला, दमा, ताप, सर्दी अशा आजारांचे रुग्ण येथे दररोज बाह्यरुग्ण विभागात येतात. मागील काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात खोकल्याच्या औषधाचा तुटवडा निमार्ण झाला आहे. खोकल्याने ग्रस्त एखादा रूग्ण रूग्णालयात गेला व त्याने खोकल्याची औषध मागीतली तर डॉक्टर सदर औषध लिहून देत नाही. अशी तक्रार रूग्णांकडून केली जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रूग्णांना सदर औषध खासगी दुकानातून खरेदी करावे लागत आहे.याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना विचारणा केली असता खोकल्याच्या औषधाचा शासनाकडून पुरवठा केला जातो. आपल्या औषध भांडारात खोकल्याच्या औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. डॉक्टर खोकल्याचे औषध पुरक औषध म्हणून लिहून देतात. अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.