शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

संप यशस्वी करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:27 AM

विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

ठळक मुद्दे२० आॅगस्टच्या आंदोलनाचे नियोजन : जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार विशाल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. संघटनेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने संपात सहभागी होऊन सरकारला आपली ताकद दाखवावी, असा निर्धार रविवारी गडचिरोली येथे पार पडलेल्या सहविचार सभेत करण्यात आला.जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेला संघटनेच्या विभागीय महिला संघटीका वनश्री जाधव, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कैलास नरोटे, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश आखाडे, प्रशांत ठेंगरी, दीपक सुरपाम, युवराज तागडे, किसन सोनुले, ए.पी. पाळबदे, वाय. एस. तांदळे, एस. एस. चौके, डी. बी. सुरपाम, सुरेश चव्हाण, कैलास कोरोटे, बंडू राठोड, राजू सोनटक्के, निकेश बन्सोड, घनश्याम हटेवार, विनय रामटेके, शरद दोहतरे, अनिकेत गायधने, शालू मेटे, सुषमा नन्नावरे, पायल गावंडे, आर. एस. पदा, मोहन दोडके, अमरदीप भुरले, खुशाल भुरसे आदी उपस्थित होते.एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पेन्शन न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास निम्मी आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी करण्याविषयीचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक तालुका अध्यक्षाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. सरकारकडून पेन्शन मिळविणे हा आपला सर्वात मोठा लढा आहे. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेऊन सरकारला आपली ताकद दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.

टॅग्स :Morchaमोर्चा