शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

माझी वसुंधरा उपक्रमात देसाईगंज न.प. नागपूर विभागात अव्वल

By गेापाल लाजुरकर | Published: June 06, 2023 5:54 PM

गुणवत्ता स्पर्धा : राज्यात पटकाविले २५ वे स्थान

गडचिराेली : राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत भरीव कामगिरी करणाऱ्या नगर पालिकांना पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये नागपूर विभागात देसाईगंज नगर पालिकेने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला तर राज्यात २५ वे स्थान प्राप्त केले.

महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालयाच्या नगर पालिका विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या गुणवत्ता स्पर्धेत देसाईगंज नगरपरिषदेने नागपूर विभागातून प्रथम तर राज्यातील नगरपरिषदेच्या यादीत २५ वे स्थान प्राप्त केले. नगरपरिषद क्षेत्रात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदांना प्रोत्साहन बक्षीस म्हणून १ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. या अनुदानाचा उपयाेग देसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील विकासकामांत करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी दिली. यापूर्वीही डॉ. रामटेके यांच्या नेतृत्वात देशपातळीवरील स्वच्छता अभियानात देसागंज नगरपरिषदेला ५ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला होता.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली