शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

बंधारा, शेततळे काम निकृष्ट

By admin | Updated: June 25, 2014 23:46 IST

कृषी विभागाच्यावतीने सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी नाल्यामध्ये सिमेंट-काँक्रीट बंधाऱ्याचे काम जिल्हाभरात हाती घेण्यात आले. मात्र अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने सिंचन क्षेत्र

सिरोंचा : कृषी विभागाच्यावतीने सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी नाल्यामध्ये सिमेंट-काँक्रीट बंधाऱ्याचे काम जिल्हाभरात हाती घेण्यात आले. मात्र अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने सिंचन क्षेत्र वाढण्याचे चिन्ह दिसत नाही. यामुळे सिमेंट-काँक्रिट बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.सिरोंचा या दुर्गम तालुक्यातील गुम्मलकोंडा या गावी नाल्यामध्ये सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधण्यात आले. कृषी विभागाने या गावात एकाच नाल्यावर ३०० मिटरच्या अंतरावर ६ सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधले. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे, असे मनसेचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद दहागावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.निकृष्ट बांधकाम झाल्यामुळे पावसाळ्यात सदर बंधारे तग धरू शकणार नाहीत. यामुुळे पाणी साठवणूक करता येणार नाही. परिणामी गरजेच्यावेळी शेतीला पाणी देणे कठीण होईल. यामुळे कृषी विभागाने बांधलेल्या सिमेंट-काँक्रिट बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी आनंद दहागावकर यांनी निवेदनातून केली आहे. याच तालुक्यात मु ळीगट्टा परिसरात कृषी विभागाच्यावतीने शेततळ्याचे काम करण्यात आले. मात्र हेही काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप आनंद दहागावकर यांनी केला आहे. असेच चित्र बाराही तालुक्यात असल्याचे दिसून येते. यामुळे कृषी विभागाच्या या योजनांचा शेतकऱ्यांसाठी लाभ होणार नसल्याचे स्पष्ट दिसते. याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.