शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ग्रामपंचायत आणि शाळेवर नक्षलवाद्यांनी फडकवले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:55 PM

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी सर्वत्र तिरंगी झेंडा उत्साहात फडकविला जात असताना भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी काळे झेंडे फडकवल्याचे उघडकीस आले. यामुळे सकाळपासून त्या भागात दहशतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देभामरागड : स्वातंत्र्यदिनी नागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी सर्वत्र तिरंगी झेंडा उत्साहात फडकविला जात असताना भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी काळे झेंडे फडकवल्याचे उघडकीस आले. यामुळे सकाळपासून त्या भागात दहशतीचे वातावरण आहे.भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत आणि मन्नेराजाराम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर नक्षलवाद्यांनी काळे झेंडे लावल्याचे सकाळी दिसून आले. एवढेच नाही तर आरेवाडा ग्रामपंचायतच्या फाटकावर एक बॅनर लावून त्यात 'हे स्वातंत्र्य खोटे आहे. जे आपल्या अधिकारासाठी लढतात त्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकले जात आहे. १९४७ च्या स्वातंत्र्याचा निषेध करा', असे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि शिक्षक जमले असताना हा प्रकार दिसला. त्यामुळे त्यांच्यात दहशत पसरली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी