शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

भाजपमध्ये उत्साह तर राकाँचे कार्यकर्ते बुचकळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

गेल्या काही दिवसातील दिल्ली-मुंबईतील घडामोडींमुळे आता भाजपची सत्ता राज्यात बसणार नाही या भावनेतून भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांनी मुंबईतून जड अंत:करणाने काढता पाय घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत बसण्याची आशा पल्लवित झाल्याने उत्साहाचे वातावरण होते.

ठळक मुद्देमुंबईतील घडामोडींचे आतिषबाजीने स्वागत । सर्वच आमदार मुंबईकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शुक्रवारच्या रात्री झालेल्या अनपेक्षित घडामोडी आणि सकाळी घाईघाईने उरकून घेतलेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीने सर्वांनाच चक्रावून सोडले. भाजपचे आमदारही या घडामोडींबद्दल अनभिज्ञ होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या घडामोडींचे भाजपने अतिषबाजी करून उत्स्फूर्त स्वागत केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले.गेल्या काही दिवसातील दिल्ली-मुंबईतील घडामोडींमुळे आता भाजपची सत्ता राज्यात बसणार नाही या भावनेतून भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांनी मुंबईतून जड अंत:करणाने काढता पाय घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत बसण्याची आशा पल्लवित झाल्याने उत्साहाचे वातावरण होते. पण शनिवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथग्रहण केल्याचे वृत्त झळकताच खळबळ निर्माण झाली. या वृत्ताची खातरजमा केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाºयांनी इंदिरा गांधी चौकात तसेच चामोर्शी, देसाईगंज येथे दोन्ही आमदारांच्या कार्यालयासमोर आणि सिरोंचासह इतर काही तालुकास्थळी आतिषबाजी केली. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाºयांनीही सुरूवातीला आपला पक्ष सत्तेत भागीदार झाल्याचा आनंद व्यक्त केला, पण काही वेळातच पक्षाची वेगळी भूमिका असल्याचे समजल्यानंतर त्यांनी शांत राहणे पसंत केले.दरम्यान भाजपचे दोन्ही आमदार दुपारनंतर मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. राष्टÑवादीचे नेते आ.धर्मरावबाबा आधीच मुंबईत डेरेदाखल झाले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.आम्ही पवार साहेबांसोबतकेवळ सत्तेत वाटा मिळण्यासाठी आम्ही पक्षाच्या भूमिकेकडे पाठ फिरवून वेगळी वाट निवडणार नाही. शरद पवार आमचे नेते आहेत. त्यांच्यावर आमची निष्ठा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आणि पक्षाच्या भूमिकेसोबत आहोत. ते पक्षाच्या हिताचाच निर्णय घेतील. - धर्मरावबाबा आत्राम, आमदार, अहेरीलोकहितासाठी सरकार स्थापण्याची गरज होतीगेल्या महिनाभरापासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापन करणे जमले नाही. त्यामुळे अजित पवारांनी भाजपसोबत येण्याची भूमिका घेऊन स्थिर सरकारसाठी सहकार्य केले. राज्याची स्थिती बिकट असताना लोकहितासाठी लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे होते. त्यामुळे झटपट झालेल्या घडामोडींचे आम्ही स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करू याबद्दल विश्वास आहे.- डॉ.देवराव होळी,भाजप आमदार, गडचिरोलीराज्याला स्थिरसरकार मिळणारमुंबईत काल रात्रीपासून झालेल्या घडामोडी अनपेक्षित अशा नव्हत्या. जनतेचे भाजपला सर्वाधिक जागा देऊन सत्ता स्थापन्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने साथ सोडली तरी कोणाच्यातरी साथीने राज्याला स्थिर सरकार देणे गरजेचे होते. बिकट परिस्थितीतील शेतकºयाला यामुळे लवकर दिलासा मिळू शकेल.- कृष्णा गजबे,आमदार, आरमोरी

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस