शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बेडगाव घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:49 PM

चार दिवसांपूर्वी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलातील वनव्यांची तीव्रता जाणवत नव्हती.

ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : आरमोरी, देलनवाडी, कुरखेडा वनपरिक्षेत्रात वणवा

आॅनलाईन लोकमतवैरागड : चार दिवसांपूर्वी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलातील वनव्यांची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी जंगलांना आगी लागल्या असून देलनवाडी, कुरखेडा, आरमोरी वन परिक्षेत्रात वनवे लागले असून पुराडा वन परिक्षेत्राच्या हद्दितील बेडगाव घाटातील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.वणव्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फायरलाईन जाळल्या जाते. पण या जाड रेषेचा वनवे रोखण्यासाठी कोणताही उपयोग होत नसून उलट फायरलाईनमुळे जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागत आहेत. पानझडीच्या जंगलात आता मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू झाला आहे. मोहफूल वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करून त्याच ठिकाणी जाळतात. आग न विझवता घरी परततात. त्यामुळे ही आग जंगलात पसरत जाऊन रौद्ररूप धारण करीत आहे. यामध्ये जंगल जळून खाक होत आहे. वनवे लागण्याचे कारण स्पष्ट असताना त्यावर कोणतेही प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याने कोट्यवधी रूपयाची वनसंपदा आगीत स्वाहा होत आहे. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.