शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 11:20 IST

१९ रोजी हेलिकॉप्टरने ईव्हीएम व अधिकारी सिरोंचा तालुका मुख्यालयी आले. 

कौसर खान -सिरोंचा (जि. गडचिरोली) : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील अतिसंवेदनशील ठिकाणी खराब रस्ते, नक्षल्यांची भीती यामुळे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रशासनाला चांगलीच कसरत झाली. १८ मे रोजी मतदानानंतर पाच ईव्हीएमसह अधिकाऱ्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात मुक्काम केला. १९ रोजी हेलिकॉप्टरने ईव्हीएम व अधिकारी सिरोंचा तालुका मुख्यालयी आले. आकस्मिक निधन, अपात्रतेमुळे रिक्त ग्रामपंचायतमधील सदस्य व सरपंचपदासाठी पोटनिवडणूक झाली. नरसिंहपल्ली (ता.सिरोंचा) येथे सदस्यपदाच्या दोन  जागांसाठी, पोचमपल्ली येथे सरपंचपदासाठी मतदान झाले. नरसिंहपल्लीत ७०.७३, तर पोचमपल्लीत ६५.६४ टक्के मतदान झाले. जंगलव्याप्त भागात दळणवळणाची अडचण असल्याने अधिकाऱ्यांनी ईव्हीएमसह पोलिस ठाण्यात मुक्काम केला. १९ मे रोजी सर्वांना घेण्यासाठी गडचिरोलीहून हेलिकॉप्टर पाठवावे लागले. अतिसंवेदनशील गावे व दुर्गम भाग असल्याने येथे मतदानाच्या आदल्या दिवशी ईव्हीएम नेण्यासाठीही हेलिकॉप्टरचा वापर केला होता. २० मे रोजी तहसील   का  मध्ये मतमोजणी करण्यात येईल.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनGadchiroliगडचिरोलीElectionनिवडणूक