शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्रकल्पांसाठी गडचिरोलीत सव्वा लाख झाडांवर कुऱ्हाड, एक हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन हस्तांतरणास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:29 IST

गडचिरोलीतील तीन नव्या प्रकल्पांसाठी वन विभागाची जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव ८ ऑक्टोबरला दाखल केला होता, त्यास ९ रोजी लगेच मंजुरी देण्यात आली. 

गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोलीत लोह उत्खनन सुरू असून स्टील निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उत्तर गडचिरोलीतही नव्या लोह खाणींना परवानगी मिळालेली आहे. मात्र, नवे प्रकल्प येत असताना जिल्ह्यातील घनदाट जंगलाचे सौंदर्य धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. तीन प्रकल्पांसाठी तब्बल एक हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन हस्तांतरणास वनविभागाने मंजुरी दिली. त्यामुळे या जमिनीवरील सव्वा लाख झाडांवर कुऱ्हाड पडण्याचा धोका आहे.

गडचिरोलीतील तीन नव्या प्रकल्पांसाठी वन विभागाची जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव ८ ऑक्टोबरला दाखल केला होता, त्यास ९ रोजी लगेच मंजुरी देण्यात आली. 

यानुसार, एक हजार ७ हेक्टर एवढी जमीन खासगी कंपनीला जाणार आहे. यासंदर्भात ९ ऑक्टोबरला झालेल्या एका बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता विश्वास व सदस्य उपस्थित होते. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डेहराडून येथील तज्ज्ञही बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.    

वाघांच्या राखीव क्षेत्रात प्रकल्पप्रकल्प ताडोबा-इंद्रावती वाघाच्या राखीव क्षेत्रात येत असले तरी, राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनने त्यांना  सुचविलेल्या वन्यजीव शमन उपायांच्या अधीन राहून मान्यता दिली. (वन्यजीव) ने ताडोबा फाउंडेशनला ४% संवर्धन शुल्क भरण्याच्या अधीन या प्रकल्पाची शिफारस केली. प्रस्तावांमध्ये हेमॅटाइट आणि क्वार्टझाइटचे साठे आणि लोह खनिज खाण शोधण्याची परवानगी समाविष्ट आहे. प्रकल्पामध्ये ट्रान्समिशन लाइन टाकणे, आपत्कालीन रस्ता, ५० किमी पाण्याच्या पाइपलाइनशिवाय खनिज वाहतूक करण्यासाठी ग्राउंड कन्व्हेअर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल