शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

अखेर मगराला पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:19 PM

शहरातील पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या गाव तलावात मगर आढळून आला होता. १४ जूनपासून दिवसभर तलावामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मगराला पकडण्यात यश मिळाले आहे.

ठळक मुद्देचामोर्शीतील घटना : वैनगंगा व पोहोर नदीच्या संगमात सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शहरातील पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या गाव तलावात मगर आढळून आला होता. १४ जूनपासून दिवसभर तलावामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मगराला पकडण्यात यश मिळाले आहे.पकडलेला मगर पाच फूट लांबीचा आहे. वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सदर मगर वैनगंगा व पोहोर या दोन नद्यांचा संगम असलेल्या नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यावेळी क्षेत्र सहायक आर. डी. तोकला, विठ्ठल मेश्राम, पी. डी. राठोड, ए. ए. वैरागडे, प्रकाश राजुरकर, एन. डी. सोळंखी, संदीप सहारे, केशव राऊत, संदीप शिंदे, वैभव वाघाडे, मुखरू सातारे, अजय भंडारे, आशिष कस्तुरे, रामदास गोवारे, बबन सरपे, संतोष भंडारे, विश्वनाथ वाघाडे, विजय वासेकर, दिलीप कस्तुरे, चंदू कस्तुरे, राकेश सोमनकर, मंगेश अलिवार, प्रथम पुठ्ठावार आदी उपस्थित होते. मगर पकडल्याने चामोर्शीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नागरिक आता भयमुक्त झाले आहेत.