शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी फवारणी केली जात आहे. परंतु शहरातील आरोग्य कायम राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त होण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी नव्हती काय? सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत नाही, अशी भावना लोकांमध्ये आहे.

ठळक मुद्देचामोर्शी न.पं.चे दुर्लक्ष : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : संपूर्ण जगात व्यापलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश, राज्य व जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करीत आहे. जिल्ह्यातील विविध भागात जंतनाशकाची फवारणी केली जात आहे. परंतु चामोर्शी नगर पंचायत प्रशासन निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील संपूर्ण वॉर्डात जंतनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दमट, ओलसर वातावरणात कोरोनाचे विषाणू अधिक काळ टिकून राहतात, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले जात आहे. त्यानुसार चामोर्शी शहरात कोंदट, दमट व ओलसर वातावरण बारमाही दिसून येते.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी फवारणी केली जात आहे. परंतु शहरातील आरोग्य कायम राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त होण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी नव्हती काय? सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत नाही, अशी भावना लोकांमध्ये आहे.विशेष म्हणजे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नाल्या व गटारे तुंबलेलेयेथील नाल्यांची साफसफाई सहा-सहा महिने होत नाही. घाणीमुळे नाल्या तुंबून राहतात. रस्त्यावरील कचरा कधीच झाडला जात नसल्याने कडेला घाण साचली असते. शहरातील सर्व गल्लीबोळात ओलसर जागेसह दमट वातावरण पाहावयास मिळतो. कोरोना विषाणूने चामोर्शीत प्रवेश केला तर मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊन भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली, कुरखेडा, अहेरी येथे अग्निशमन वाहन असल्याने तेथे तत्काळ फवारणी झाली. परंतु चामोर्शी नगर पंचायत प्रशासनाकडे अग्निशमन वाहनाची सोय नाही. तरीसुद्धा फवारणी करणारी साधने (शेती उपयोगी पंप) घेऊन कर्मचारी फवारणी करीत आहेत. जिल्हाधिकाºयांचे निर्देश २४ मार्चला प्राप्त झाल्यानंतर सदर काम सुरू करण्यात आले.- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत, चामोर्शी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस