शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मिरची तोडायला जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला आष्टीजवळ अपघात, 5 गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 17:56 IST

Gadchiroli : सदर वाहन हे मध्यप्रदेशातून तेलंगना राज्यात मिरची तोड मजुराना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. 

आष्टी : आष्टी-चामोर्शी मार्गावरील आष्टी पासून २ किलोमीटर असलेल्या अनखोड़ा नाल्याजवळील वळणावर क्रूजर वाहनाचा भीषण अपघातात २० जण झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटना आज सकाळी 5.30 च्या सुमारास घडली. 

गडचिरोलीवरून आष्टीकडे जाणाऱ्या गाडी क्र सी जी ०९ जे जे ४८०० ने अनखोडा जवळील वळणावर चालकचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन २०० मीटर दूर जाऊन खड्यात पलटली त्यामुळे वाहनात १७ मिरची तोड मजूर तर चालक क्लीनर व इतर एक असे एकूण २० जण होते. सदर वाहन हे मध्यप्रदेशातून तेलंगना राज्यात मिरची तोड मजुराना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. 

सकाळी मॉर्निंगवॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना हा अपघात लक्षात आला शिक्षक संतोष नागरगोजे व इतर नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले तसेच आष्टी पोलिसांना सूचना देण्यात आली. तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, राजू पंचफुलिवर, फुंडगिर आदि आष्टी पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहचून जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ता संजयभाऊ पंदिलवार यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींना विचारपुस करुण त्यांच्या प्रसांगावधान राखत गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे रेफर करण्यासाठी दोन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन दिली. 

सदर अपघातात जखमी झालेल्यांची नावे...1) चालक दिनेशकुमार परते, वय  23, रा. उमरिया, जिल्हा मंडला 2) आशा इन्द्रेश कोडापे, वय 29, रा. पातादेई, जिल्हा मंडला 3) ढगेरु बत्तु हरीसिंग यादव, वय 18, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 4) जानकी शिवप्रसाद मारकु, वय 29, रा. सहेपरा, जिल्हा डिंडोरी 5) मीनाबाई प्रितमदास बगेल, वय 34, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 6) गणपतियाबाई सीताराम सङको, वय 45, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 7) अर्चना गंगाराम पंदराम, वय 26, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 8) चेतराम भड्डूसिंग मसराम, वय 53, रा. उमरिया, जिल्हा मंडला 9) सांबति मौली मात्रामा, वय 34, रा. उमरिया, जिल्हा मंडला 10) रामसिंग झमलूसिंग धुर्वे, वय 35, रा. पढाधार, जिल्हा मंडला 11) रामचरण काशीराम नरते, वय 45, रा. उमरिया, जिल्हा मंडला 12) रामबत्ती रामप्यारे धुर्वे, वय 30, रा. पढाधर, जिल्हा मंडला 13) शिवचरण काशीराम नरते, वय 30, रा. उमरिया, जिल्हा मंडला 14) सीताराम भैयालाल सोनवणे, वय 50, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 15) संतोषी बुधुलाल यादव, वय 18, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 16) वसंत हरिलाल वयाम, वय 26, रा. मंगवानी, जिल्हा मंडला 17)निरंता रामचरण नरते, वय 17, रा. उमरिया जिल्हा मंडला 18) रौशनी मौली वयाम, वय 14, रा. अवरालि, जिल्हा मंडला 19) इन्द्रेश कमलसिंग कोडापे, वय 21, रा. उमरिया, जिल्हा मंडला 20) इन्द्रेशकुमार पंखुसिंग कोडापे, वय 22, रा. मोहगाव, जिल्हा मंडला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAccidentअपघात