शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

उपचारासाठी आलेल्या महिलेची परप्रांतीय डॉक्टरने काढली छेड; कुरखेडातील संतापजनक घटना

By संजय तिपाले | Updated: June 14, 2023 17:16 IST

डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गडचिरोली : मूळव्याधीच्या औषधोपचाराकरीता येथे आलेल्या एका विवाहित महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी एका परप्रांतीय खासगी डॉक्टरवरविनयभंगाचा गुन्हा नोंद केला. त्यास १४ जूनला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.  

जीबन हिरा असे त्या डॉक्टरचे नाव आहे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक त्याचा खासगी दवाखाना आहे. १३ जूनला तालुक्यातील खेडेगावातील एक महिला उपचारासाठी त्याच्या दवाखान्यात आली होती. यावेळी डॉ. जीबन हिरा याने वाईट हेतूने स्पर्श करुन विनयभंग केल्याचा आरोप तिने केला. याबाबत तिने कुरखेडा ठाणे गाठून फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. १४ रोजी आरोपी जीबन हिरा यास अटक करुन पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.  पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचा मार्गदर्शनाखाली   उपनिरीक्षक शीतल माने करीत आहेत.

वैद्यकीय क्षेत्र हादरले

दरम्यान, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी डॉ.जीबन हिरा हा परप्रांतीय असून त्यास विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक झाल्याने महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगGadchiroliगडचिरोलीdoctorडॉक्टर