शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर केक मांडला, तलवारीने कापला, ऐनवेळी धडकले पोलिस अन्... 

By संजय तिपाले | Updated: November 26, 2023 19:19 IST

ही कारवाई २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आरमोरी येथे करण्यात आली.

गडचिरोली : वाढदिवसाचे सेलिब्रेशन थेट रस्त्यावर, केक कापण्यासाठी चक्क तलवार, पण इतक्यात पोलिस धडकले अन् बर्थ डे बॉयसह सेलिब्रेशन करण्यासाठी गोळा झालेल्यांना उचलले. तिघांना अटक केली असून एक फरार आहे. ही कारवाई २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आरमोरी येथे करण्यात आली.

आरमोरी शहरातील रामाळा जाणाऱ्­या मार्गावर २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पोलिस गस्त घालत होते. बारा वाजेनंतर काही तरुण रस्त्यात आरडाओरड करताना आढळले. त्यामुळे पोलिसांनी तेथे धाव घेेतली असता रस्त्यावर केक मांडून तो तलवारीने कापत असल्याचे आढळले. विशेष म्हणजे याचा व्हिडीओही त्याच्या सोबत असलेले काढत होते. पोलिसांनी लोकेश विनोद बोटकावार (वय २१) , लोकमित्र खुशाल ठाकरे (वय २५), बादल राजेंद्र भोयर (वय २३), पवन मनोहर ठाकरे (वय २५) यांना ताब्यात घेतले तर राहुल मनोहर नागापुरे (२८) हा फरार झाला. हे चौघेही आरमोरीच्या बाजारटोली परिसरातील रहिवासी आहेत.

त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. तलवारीसह दोन दुचाकी (एमएच ३३ एए-१३४०), (एमएच ३३ वाय- ७८५४) असा सुमारे ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.नि. संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपनिरीक्षक संतोष कडाळे हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस