शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

९७ पोलिसांना महासंचालक पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:34 AM

नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे.

ठळक मुद्देआज होणार सन्मान : नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरीबाबत पदक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे.यावर्षी जिल्ह्यातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या १५२ पोलीस कर्मचाºयांना हे पदक जाहीर झाले होते. त्यापैकी आतापर्यंत विविध कार्यक्रमात ५५ कर्मचाºयांना पदक बहाल करण्यात आले. उर्वरित ९७ कर्मचाºयांना बुधवार दि.१५ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी पदक देऊन सन्मानित केले जाईल. त्यात उपनिरीक्षक दीपक शिवाजी भांडवलकर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश पांडूरंग साळुंखे यांचा समावेश आहे.पोलीस हवालदार - बळीराम सखाराम पदा, रवींद्र संपतराव महल्ले, दिलीप अमृतराव कुमरे, श्रीनिवास बोंदयालू इरकीवार, मधुकर श्यामराव घोडाम, मुखरू वासुदेव लोंढे यांना सन्मानित केले जाणार आहे.पोलीस नाईक - देवनाथ खुशाल काटेंगे, दिवाकर केशरी नरोटे, रमेश कुमारसाय मडावी, हेमंत मनिराम नैताम, इंद्रजीत सखाराम तोरे, सडवली शंकर आसम, सोनू मिरसा मट्टामी, नामेश बोंदयालू मादरबोईना, चिन्ना जोगा चिडपी, अशोक तोगय्या मज्जीरवार, शंकर येर्रा मडावी, सन्नू मुर्रा पुंगाटी, प्रफुल्ल वदेश चव्हाण, विश्वनाथ लक्ष्मण मडावी, दयानंद देवाजी झाडे, अनंतराव चिट्टू सोयाम, धामदेव तुकाराम मोहुर्ले, प्रफुल्ल प्रदीप खाडीलकर, गणेश नारायण बच्छलवार, दीपक नारायण चालुरकर, विष्णू वसराम चव्हाण यांना सन्मानित केले जाणार आहे.पोलीस शिपाई - देवराव देवाजी रोटे, नितीन मंसाराम वरखडे, सुभाष आनंदराव वाढई, गणेश केवळराम शेडमाके, गणेश किसन सयाम, संजय कोकशाही सिडाम, राजेंद्र नारायण परसे, गुरूदेव नीलकंठ भिलकर, गिरीश मारोती ढेकले, अनुजकुमार अरूण भुते, चंद्रय्या समय्या सडमेक, सुभाष श्यामराव सिडाम, संतोष नारायण बाकमवार, कालिदास श्यामराव मडावी, मुंशी श्यामा मडावी, सचिन रामदास रामटेके, प्रमोद हनुमंत तुलावी, आशिक अजीज हुसैन, विकास शत्रू उसेंडी, नंदेश्वर सोमा मडावी, गुरूदेव महारूमा धुर्वे, श्रीकांत मोरेश्वर निमगडे, लखन रावजी मामुलकर, मिलींद जगन्नाथ सोनुले, अरूण गणेश राऊत, कमलेश गुरूदास बांबोळे, मोगलशाहा जीवन मडावी, सुरेश गोंगलू तोकला, हमीत विनोद डोंगरे, धर्मराव देऊ हेडो, ईश्वर इरपा गोटा, डोलू रामा आत्राम, श्रीकांत वसंत दुर्गे, प्रदीप विनायक भसारकर, बालाजी जयराम कन्नाके, किशोर चंटी तलांडे, सिरिया चुंगा कुळमेथे, अमोल श्रीराम जगताप, सुधाकर इरपा मडावी, रमेश गोंगलू लेकामी, बिरजू मादा दुर्वा, संतोष सुलाने, संजय शंकर असम, राजेंद्र कडूबा सोनवने, कारे इरपा आत्राम, हेमंत कोरके मडावी, माधव पेक्का तिम्मा, महेश बोरू मिच्चा, सुधाकर जगन पोरतेट, प्रमोद गडीलवार, प्रशांत दशरथ मडावी, राजेश किष्टय्या परसा, मनोज जनार्धन पांढरे, गणेश पुंडलिक भर्रे, रायसिंग गोगरू जाधव, संजय गंगाराम चाबुकस्वार, अर्जुन रामचंद्र भोजने, मुक्तेश्वर रघुनाथ ढाले, देविदास गणू दुग्गा, प्रदीप बाबाजी दुधे, नरेश बालाजी सिडाम, ज्योतीराम बापू वेलादी, मधुकर बापू कुमरे, दयाराम दौलत आतला, शंकर कोचम बच्चलवार, अमोल प्रभूदास सिडाम, अवकाश शंकर नितनवरे, दत्ता भानुदास घुले यांचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी