कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४७ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.४४ टक्के तर मृत्यू दर १.०९ टक्के झाला. नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील २०, अहेरी तालुक्यातील ४, आरमोरी तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील २, धानोरा तालुक्यातील १, तर देसाईगंज तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साई ट्रॅव्हल्स जवळ १, नवेगाव २, पोटेगाव बायपासरोड २, गोकुलनगर २, राणी दुर्गावती विद्यालय ५, कलेक्टर कॉलनी २, एमआयडीसी रोड २, वनश्री कॉलनी १, स्थानिक १, रामपुरी वाॅर्ड कॅम्प एरिया १, चामोर्शी रोड १, अहेरी तालुक्यातील सीआरपीएफ १, स्थानिक १, आलापल्ली २, आरमोरी तालुक्यातील भगतसिंग वाॅर्ड १, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक २, धानोरा तालुक्यातील चिंचोडा १, तर देसाईगंज तालुक्यातील खिदवई वाॅर्ड १, लाखांदुर रोड १, सीआरपीएफ कॅम्प १ जणाचा समावेश आहे.
३१ बाधित तर २१ जण काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:33 IST