शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी 3 लाख लिटर मेटारायझियम तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणार. मेटारायझियमकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : क्रॉपसॅप याेजनेंतर्गत आपत्कालीन समस्येवर मात करण्यासाठी जैविक निविष्ठांचा १ हजार ५०० लिटर पुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गट प्रतिनिधी, कृषिमित्र किंवा प्रगतशील शेतकरी यांना १ लिटर मेटारायझियम तयार होते. एकंदरीत जिल्ह्यात ३ लाख लिटर मेटारायझियम तयार होणार आहे. हे मेटारायझियम १० रुपये प्रतिलिटरप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले.धान पिकाचे भरपूर उत्पादन व्हावे यासाठी शेतकरी वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतात. नत्रयुक्त खतांमध्ये धान पिकावर माेठ्या प्रमाणावर मावा, तुडतुडा यासह विविध राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. धानपीक गर्भावस्थेत असताना पिकांवर कीड व राेग येत असल्याने त्याचा परिणाम एकूणच उत्पादनावर हाेताे. कीड व राेगांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शेतकरी पुन्हा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. परंतु नियंत्रण मिळत नाही. यात शेतकऱ्यांना बराच पैसा खर्च करावा लागताे. कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणार. मेटारायझियमकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

५७० लाख रुपयांची हाेणार बचत- रासायानिक औषधांच्या फवारणीकरिता हेक्टरी दोन हजार रुपये अंदाजे खर्च होतो. म्हणजेच रासायनिक औषधाने सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र नियंत्रित करण्याकरिता ६०० लाख इतका खर्च शेतकऱ्यांचा होतो. मेटारायझियमचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लिटर कीटकनाशकाची आवश्यकता असते, अशी दाेनवेळा फवारणी केल्यास तुडतुडे कीड पूर्णत: नियंत्रित होते. यावरून शेतकऱ्यांना हेक्टरी १०० रुपये खर्च येणार, म्हणजेच ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कीड नियंत्रित करण्याकरिता केवळ ३० लाख रुपये लक्ष खर्च होणार. सदर उपक्रमामुळे रासायनिक औषधांवरील सुमारे ५७० लाख रुपये खर्च कमी होऊन शेतकऱ्यांची बचत होणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती