शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

१५ नक्षल्यांचे आत्मसर्मपण

By admin | Updated: June 4, 2014 00:04 IST

राज्य शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसर्मपण योजनेस २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आत्मसर्मपण निश्‍चिती व पुनर्वसन समिती समक्ष

चालू वर्ष : १0 व्या टप्प्यात २३ नक्षल्यांनी स्वीकारले नवजीवनगडचिरोली : राज्य शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसर्मपण योजनेस २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आत्मसर्मपण निश्‍चिती व पुनर्वसन समिती समक्ष २३ नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून आत्मसर्मपण केले तर चालू वर्षात माहे मे २0१४ पर्यंत १५ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले आहे. ध्येयविसंगत नक्षली चळवळ व शोषणाला कंटाळून मोठय़ा प्रमाणात नक्षली आत्मसर्मपणाचा मार्ग स्वीकारत आहेत. २0१३ या वर्षात ४८ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले असून त्यात ३ कंपनी डीव्हीसी, १ कमांडर, ३ उपकमांडर व ४१ नक्षलींचा समावेश होता. चालू वर्षात माहे मे २0१४ पर्यंत १५ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले असून त्यात एक कंपनी डीव्हीसी, १ कमांडर, २ उपकमांडर अशा १५ नक्षल्यांचा समावेश आहे. अनेक नक्षलवादी हे चळवळ सोडून पळून गेल्याचे व आत्मसर्मपण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आत्मसर्मपितांकडून मिळाली आहे. दक्षिण गडचिरोलीतील नक्षलीदृष्टीने महत्वाच्या मानल्या गेलेल्या कंपनी क्रमांक १0 मधील अध्र्याहून अधिक नक्षली पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे. गडचिरोलीतील नक्षली चळवळीसाठी सदर बाब धक्कादायक असून नैराशाने आत्मसर्मपितांची हत्या करणे, नक्षल चळवळ सोडलेल्या नक्षल्यांनी आत्मसर्मपण करू नये यासाठी त्यांना धमकावणो, असे प्रकार गडचिरोलीतील नक्षली चळवळीतील वरिष्ठ नेत्यांकडून सुरू असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे सध्यास्थितीत नक्षल चळवळीस उतरती कळा लागली असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)