शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

लिओनेल मेस्सीची 'ती' व्हायरल किक, पाहा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 14:41 IST

लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात ग्रेट कोण, हा वाद गेली दहा वर्षे सुरू आहे आणि त्या्च्या निवृत्तीनंतरही तो कायम असेल

बार्सिलोना : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात ग्रेट कोण, हा वाद गेली दहा वर्षे सुरू आहे आणि त्या्च्या निवृत्तीनंतरही तो कायम असेल. या दोघांनी जगभरात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. पण, या दोन खेळाडूंनी वर्चस्वाच्या पलिकडे जाऊन फुटबॉल विश्वात आपापले स्वतंत्र स्थान तयार केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुव्हवर चाहत्यांची नजर असते. सध्या सोशल मीडियावर लिओनेल मेस्सीची हवा आहे. दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर असला तरी त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मेस्सीची ही किक चर्चेचा विषय ठरली आहे. पाहा व्हिडीओ...  मेस्सीच्या या व्हायरल व्हिडीओनंतर लिव्हरपूर क्लबच्या मोहम्मद सलाहचाही एक व्हिडीओ समोर आला आहे आणि त्याची व मेस्सीच्या किकची तुलना सुरु झाली.  

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो