शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भारतीय खेळाडूंना लाईव्ह सामन्यात मारहाण; पराभूत झालेल्या अफगाणिस्तानकडून अशोभनीय कृत्य, Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 16:10 IST

Asian Cup qualifier India vs Afghanistan : २०१६नंतर भारतीय संघाचा अफगाणिस्तानवरील हा पहिलाच विजय आहे. याआधीच्या दोन सामन्यांत अफगाणिस्तानने भारताया बरोबरीत रोखले होते.

Asian Cup qualifier India vs Afghanistan : एएफसी आशियाई चषक क्वालिफायर स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजयी मालिका कायम राखली. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने २-१ अशा फरकाने अफगाणिस्ताचा पराभव केला. सुनील छेत्री ( ८६ मि.) व सहल अब्दुल समद ( ९१ मि.) यांनी गोल केले.

याआधी भारताने २-० अशा फरकाने कम्बोडियावर विजय मिळवला होता. आता भारताचा पुढील लढतीत हाँगकाँगचा सामना करावा लागणार आहे. भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने अफगाणिस्तानचे खेळाडू खिलाडूवृत्ती विसरले आणइ सामन्यानंतर त्यांनी भारतीय खेळाडूंवर हात उचलला. सोशल मीडियावर  या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अफगाणिस्तानचे ३ व भारताचे २ खेळाडू यांच्यात वाद सुरू असताना दिसतोय. अशात गोलरक्षक गुरप्रीत सिंह मधस्ती करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूला धक्का दिला आणि त्यानंतर अफगाणी खेळाडूने त्याला मारले. त्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळले.

२०१६नंतर भारतीय संघाचा अफगाणिस्तानवरील हा पहिलाच विजय आहे. याआधीच्या दोन सामन्यांत अफगाणिस्तानने भारताया बरोबरीत रोखले होते. भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या ११ सामन्यांत ७ विजय मिळवले आहेत, तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान