शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

UEFA Champions League : अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 15:44 IST

UEFA Champions League: युव्हेंटस क्लबकडून चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पदार्पण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी तितके चांगले ठरले नाही. इतकी वर्ष रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना जी घटना घडली नव्हती ती गुरूवारी घडली.

मेस्टॅल्ला : युव्हेंटस क्लबकडून चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पदार्पण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी तितके चांगले ठरले नाही. इतकी वर्ष रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना जी घटना घडली नव्हती ती गुरूवारी घडली. त्यामुळे रोनाल्डो ढसाढसा रडला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत युव्हेंटसकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोनाल्डोला व्हॅलेंसिया क्लबविरुद्धच्या लढतीत 29 व्या मिनिटाला पंचांनी थेट लाल कार्ड दाखवले. त्यामुळे मैदान सोडताना रोनाल्डोचा अश्रुंचा बांध फुटला होता.चॅम्पियन्स लीगमधील 'H' गटातील या लढतीत युव्हेंटसने 2-0 असा विजय मिळवला. मिरालेम पीजॅनिचने ( 45 व 51 मि.) पेनल्टी स्पॉट किकवर केलेले गोल युव्हेंटसच्या विजयासाठी पुरेसे ठरले. मात्र, हा सामना लक्षात राहील तो रोनाल्डोला मिळालेल्या रेड कार्डमुळे. चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात रोनाल्डोला 154 सामन्यांत मिळालेले हे पहिलेच रेड कार्ड ठरले. रेफरीच्या रेड कार्डच्या निर्णयावर रोनाल्डोच्या चाहत्यांनी तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. 

टॅग्स :UEFA Nations Leagueयुरोपियन नेशन्स लीगCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो