शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Super Heroine : स्पेनच्या स्टार फुटबॉलपटूच्या 95 वर्षीय पणजीची Coronaवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:18 IST

सुपर हिरोईन म्हणून खेळाडूनं केलं पणजीचं स्वागत..

जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 32 लाख 35,722 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 2 लाख 28,605 इतकी झाली असून 10 लाखांपर्यंत रुग्ण बरे झाले आहेत. या मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे. पण, स्पेन फुटबॉल संघाचा मध्यरक्षक चेस्क फॅब्रेगास याच्या 95 वर्षीय पणजीनं कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. फॅब्रेगासनं स्वतः ही माहीती देताना पणजीला कडक सॅल्यूट ठोकला आहे.

फॅब्रेगासनं यावेळी डॉक्टर आणि नर्स यांचे आभार मानले. त्यांनी दिवसरात्र सेवा करून पणजीला बरे केले. ''95व्या वर्षी तिनं कोरोनावर मात केली. तिचा वैद्यकिय अहवाल नेगेटिव्ह आला आहे,'' असे फॅब्रेगासने सांगितले.

त्यानं लिहीलं की,''माझी पणजी सुपर हिरोईन झाली आहे, परंतु हे सर्व तिला ठणठणीत करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांच्यामुळे शक्य झाले. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. त्यांच्यामुळे आज हा आनंदाचा दिवस आम्ही पाहू शकलो.'' फ्रेंच लीग 1 मध्ये फॅब्रेगास मोनॅको संघाचे प्रतिनिधित्व करतो. स्पेनचे पंतप्रधान इडूयार्ड फिलीप यांनी इतक्यात देशात कोणत्याही स्पर्धा होणं शक्य नसल्याचे सांगितले.  

फार कमी जणांना माहिती आहेत 'हिटमॅन' रोहित शर्माचे हे तीन विक्रम! 

रोहित शर्माला बनायचं होतं गोलंदाज; आज जग त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं 

रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज

त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली

रोहित शर्माला 'हिटमॅन' हे नाव कुणी दिलं? पाहा Video

प्रेक्षकांची सेफ्टी महत्त्वाची; Ajinkya Rahane बंद स्टेडियममध्ये IPL खेळण्यास तयार 

Andre Russell ट्वेंटी-20 फ्रँचायझी मालकावर भडकला; केले गंभीर आरोप

Video : दाक्षिणात्य स्टार Allu Arjunनं मानले ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerचे आभार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या