शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोची वयचोरी, म्हणे मी ३३ वर्षांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 09:29 IST

पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने फुटबॉलपटूंच्या ट्रान्सफर बाजारात नुकताच धुमाकूळ उडवून देणारा निर्णय घेतला.

युव्हेंट्स - पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने फुटबॉलपटूंच्या ट्रान्सफर बाजारात नुकताच धुमाकूळ उडवून देणारा निर्णय घेतला. रेयाल माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीग जेतेपदाची हॅटट्रिक साजऱ्या करणाऱ्या रोनाल्डोने युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वयाचे खेळाडू चीन लीगमध्ये खेळण्याचा पर्याय निवडतात. पण रोनाल्डो त्याला अपवाद ठरला आणि त्याने इटालियन क्लब जॉईन केला. पण या क्लबने रोनाल्डोची वयचोरी जगासमोर आणली आहे. ३३ वर्षीय रोनाल्डोची तंदुरुस्ती युवा फुटबॉलपटूंसाठी अभ्यासाचा विषय आहे. जगातील सर्वात तंदुरुस्त ॲथलिट म्हणून रोनाल्डो ओळखला जातो आणि या दाव्याला पुष्टी देणारा प्रसंग समोर आला आहे. युव्हेंट्स क्लबने केलेल्या मेडिकल टेस्टमध्ये रोनाल्डोच्या चाहत्यांना अपेक्षित असलेला अहवाल समोर आला आहे. रोनाल्डोची फिटनेस लेव्हल पाहता तो ३३ वर्षांचा वाटतही नाही. २० वर्षीय फुटबॉलपटूमध्ये असलेली ऊर्जा रोनाल्डोत आहे. याउलट माद्रिदने केलेल्या चाचणीत त्याची तंदुरुस्ती २३ वर्षांच्या खेळाडूसारखी असल्याचे आढळले होते. एका महिन्याच्या आत रोनाल्डो ३ वर्षांनी कमी झाल्याने त्याचे पाठीराखे नक्की आनंदात असतील आणि तेही रोनाल्डोसारखा फिटनेस राखण्यासाठी प्रयत्न करतील.रोनाल्डोच्या शरीरावर केवळ ७% मांस असल्याचे युव्हेंट्सच्या मेडिकल टीमने सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या वयातील एखाद्या व्यक्तीच्या मांसचे प्रमाण हे साधारण ४६% असते. रोनाल्डोच्या मसल्स मांसची टक्केवारी ही ५०% आहे. त्यावरून तो किती तंदुरुस्त आहे याची कल्पना तर येतेच शिवाय तो इटालियन सीरी A लीगमधील प्रतिस्पर्धीना किती त्रास देऊ शकतो याचा अंदाज बांधू शकतो. रोनाल्डो ताशी ३३. ९८ किलोमीटर या वेगाने पळतो. त्यामुळे तो ३३ वर्षांचा असल्याचा दावा करत असला तरी त्याची  तंदुरुस्ती २० वर्षीय फुटबॉलपटू एवढीच आहे.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा