शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोच्या निर्णयाचा मँचेस्टर युनायटेडला फायदा, कसा ते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 16:27 IST

युव्हेंट्स क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डोला 800 कोटींमध्ये आपल्या चमूत दाखल करून घेतले असले तरी त्याचा फायदा रोनाल्डोचे माजी क्लब मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग लिस्बन आणि नॅशनल यांनाही होणार आहे.

लंडन - ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंट्सची 800 कोटीची ऑफर स्वीकारली आणि जगभरातील त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालच्या या खेळाडूला बाद फेरीचा अडथळा पार करता आला नाही. या अपयशानंतरही युव्हेंट्सने त्याला तगडी रक्कम मोजून चार वर्षांसाठी करारबद्ध केले. रेयाल माद्रिद क्लबकडून आजच्या घडीला एखाद्या खेळाडूला दुस-या क्लबने मोजलेली ही मोठी रक्कम आहे. 34 वर्षांचा असूनही रोनाल्डोची गोल करण्याची भूक संपलेली नाही. रेयाल माद्रिदच्या या सर्वोत्तम खेळाडूने पाच बेलॉन डी ओर पुरस्कार जिंकले आहेत. 

युव्हेंट्स क्लबने त्याला 800 कोटींमध्ये आपल्या चमूत दाखल करून घेतले असले तरी त्याचा फायदा रोनाल्डोचे माजी क्लब मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग लिस्बन आणि नॅशनल यांनाही होणार आहे. फिफाच्या नव्या नियमानुसार 12 ते 23 वर्षांखालील फुटबॉलपटूंच्या सराव खर्चासाठी एखाद्या खेळाडूच्या ट्रान्सफर रकमेतील 5 टक्के रक्कम माजी क्लबला मिळणार आहेत. त्यानुसार रोनाल्डोच्या ट्रान्सफर रकमेतील पाच टक्के रक्कम ही मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग आणि नॅशनल क्लबमध्ये विभागली जाणार आहे. कोणत्या क्लबला किती रक्कम मिळणारमँचेस्टर युनायटेड - 20 कोटीस्पोर्टिंग लिस्बन - 17 कोटीनॅशनल - 1 कोटी2003मध्ये रोनाल्डोने स्पोर्टिंग क्लबमधून मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये उडी घेतली. इंग्लिंश प्रीमिअर लीगमध्ये त्याने 196 सामने खेळले. त्यानंतर 2009 मध्ये त्याने रेयाल माद्रिद क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा