शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 6:37 AM

निवड झालेले पहिले भारतीय

क्वालालंपूर : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना ४६ पैकी ३८ मते मिळाली. आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि एका महिला सदस्याचा समावेश आहे.

क्वालालंपूरमध्ये शनिवारी एएफसीच्या २९ व्या काँग्रेसदरम्यान ही निवडणूक झाली. सदस्यांची निवड २०१९ ते २०२३ दरम्यान चार वर्षांच्या कालावधीसाठी झाली आहे.पटेल यांच्याशिवाय समितीत अल-मोहन्नदी (कतार), खालीद अवाद अल्तेबिती (सौदी अरब), मारियानो वी. अरनेटा जुनिअर (फिलिपाईन्स), चुंग मोंग ग्यु (कोरिया), दू झोकाई (चीन), मेहदी ताज (इराण) आणि कोहजो तशिमा (जपान) यांची उमेदवारी होती.त्याआधी शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांना एएफसीचा अध्यक्ष पुन्हा निवडण्यात आले. त्यांचा चार वर्षांचा नवीन कार्यकाळ हा २०२३ पर्यंत असेल. या वेळेस त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणारा कोणीही नव्हता. 

ज्यांनी मला या पदासाठी योग्य समजले, त्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. फिफा समितीच्या सदस्याच्या रूपाने माझी जबाबदारी खूप मोठी आहे. मी आपल्या देशाचेच नव्हे, तर पूर्ण आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करीन.- प्रफुल्ल पटेल

टॅग्स :Footballफुटबॉलprafull patelप्रफुल्ल पटेल