शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Copa America : चर्चा तर होणारच, लिओनेल मेस्सीनं फ्री किकवर केला भारी गोल, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:21 IST

Copa America, यूरो 2021चा जल्लोष सुरू असताना सोमवारपासून Copa America स्पर्धेलाही सुरुवात झाली. अर्जेंटीना व चिली या दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगला आणि अपेक्षेनुसार सामना चुरशीचा झाला.

यूरो 2021चा जल्लोष सुरू असताना सोमवारपासून Copa America स्पर्धेलाही सुरुवात झाली. अर्जेंटीना व चिली या दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगला आणि अपेक्षेनुसार सामना चुरशीचा झाला. या सामन्याचा निकाल 1-1 असा बरोबरीत लागला असला तरी अर्जेंटिनासाठीलिओनेल मेस्सीनं ( Lionel Messi) केलेल्या गोलची चर्चा रंगली आहे. सामन्याच्या 33व्या मिनिटाला मेस्सीनं फ्री किकवर अफलातून गोल करून संघाचे खाते उघडले, परंतु दुसऱ्या पर्वात चिलीकडून इडूआर्डो व्हार्गासनं ( 57 मि.) गोल करून सामना बरोबरीत आणला. 

पाहा मेस्सीचा अफलातून गोल 

 

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने २०२२ फुटबॉल विश्वचषक आणि २०२३ एशियन कप क्वालिफायरच्या ग्रुप ई मध्ये दुसऱ्या फेरीत बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत बांगलादेशवर २-० अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासोबतच छेत्रीने अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे. 

या लढतीतील दोन गोलसोबतच सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत सुनील छेत्री ११व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या पुढे दहाव्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटे आणि कुवेतचा बशर अब्दुल्लाह प्रत्येकी ७५ गोलसह संयुक्तरीत्या दहाव्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीच्या मागे असलेल्या युएईच्या अलीने गेलया आठवड्यात मलेशियाविरुद्धच्या लढतीत आपला ७३ वा गोल केला होता. तर मेसीचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ७२ गोल आहेत. 

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिना