शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलपटू मनितोम्बी यांचे ३९व्या वर्षी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:27 IST

इम्फाळजवळील आपल्या मूळगावी त्यांचे निधन झाले

कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचे माजी बचावपटू मनितोम्बी यांनी रविवारी वयाच्या ३९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मोहन बागान संघाचे नेतृत्वही केले होते. इम्फाळजवळील आपल्या मूळगावी त्यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती खालावली होती. मिनितोम्बी यांच्या पश्चात पत्नी व ८ वर्षांचा मुलगा आहे.क्लबने ट्विट केले की, ‘मोहन बागान परिवाराला माजी कर्णधार मनितोम्बी सिंग यांच्या आकस्मिक निधनाने दु:ख झाले आहे. या कठीणप्रसंगी आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासह आहेत.’ २००३ मध्ये व्हिएतनामला ३-२ असे नमवून एलजी कप जिंकणाऱ्या २३ वर्षांखालील भारतीय संघात मनितोम्बी होते. त्यांनी २००२ मध्ये बुसान आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २००३ मध्ये बागानकडून पदार्पण केल्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या नेतृत्वात बागानने एअरलाइन्स गोल्ड चषक पटकावला होता. (वृत्तसंस्था)एआयएसएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या संदेशात म्हटले की, हे ऐकून मला दु:ख झाले. मनितोम्बी सिंह आता नाहीत. महासचिव कुशल दास यांनी म्हटले की, मनितोम्बी एक प्रतिभाशाली फुटबॉलर आणि एक उत्तम खेळाडू होते.